गुलाबी साड़ी GULABI SADI LYRICS – Sanju Rathod

Gulabi Sadi Lyrics by Sanju Rathod is brand new marathi song with music given by G-spark while lyrics are written by Sanju Rathod.

Gulabi Sadi Lyrics

काजळ लावुनी आले
मी आज
असं नका बघु अहो
येते मला लाज

केला श्रृंगार आज
घातलया साज
दिसते मी भारी जणु
अप्सरा मी खास

अय्य…
नखरे वाली कुठे
निघाली घालुनी साड़ी
लाल गुलाबी

पागल करते तुझी
मोरनीशी चाल

गुलाबी साड़ी आणि
लाली लाल लाल
दिसते मी भारी राजा
फोटो माझा काड

गुलाबी साड़ी आणि
लाली लाल लाल
दिसते मी भारी राजा
फोटो माझा काड

झाला क्लोज आता
वाइट मान वरती
ओके राइट

फोटो काढतो असा
होनार ज्याने वातावरण
टाइट

मस्त खुशी मध्ये
बायको माझी करीन
पिलो फाइट

माझा होऊदे पगार
गिफ्ट करतो रिंग
लाइट

नको मला चहा
खारी आता जेवण
करून जाईन

सेलिब्रिटी तू मी
तुझा पीये बनुन
राहिन

येणार सेल्फी साठी
क्राउड मला फील
होणारं प्राउड

जाशील इन्स्टा वर
लाइव अन मी कमेंट
करत पाहिन

करीन कष्ट माझ्या
पैशाने घेणार मेकअप
किट

राजा होनार मी
इन्स्टा ची स्टार
हाय्ये य्ये य्ये

गुलाबी साड़ी आणि
लाली लाल लाल
दिसते मी भारी राजा
फोटो माझा काड

किती मी क्यूट किती
गोड किती छान
दिसते मी भारी राजा
फोटो माझा काड

अदा माझी सिंपल
नसले जरी डिंपल
हिरोईन दिसते मी
हिरोईन

थोडे दिवस थांब
अशी लाईन लागेल
लांब

मी पण बनूनच
दाखवीन हिरोईन

अय्ये माझी जास्मिन
तू माझी खास तुझा
मी तुझा समर्थक
उद्या पण आज भी

बोल्लेलो किस्मी ती
बोल्ली आज नाय
बनू नको म्हणे
इम्रान हाश्मी

माथ्याची टिकली
पंजन बांगडी हिऱ्याची
अंगठी मारुती कार विथ

चांदीच कंगण सोन्याचा
गंठन करीन गिफ्ट
नाय करत मजाक

पुरी करीन तुझी
हर एक विश
नको करो शंका
ना सवाल

हाय…

गुलाबी साड़ी आणि
लाली लाल लाल
दिसते ती भारी राजा
फोटो माझा काड

गुलाबी साड़ी आणि
लाली लाल लाल
दिसते ती भारी राजा
फोटो माझा काड

ये भी पढ़ें

close