Kanha Pichali Mazi Bangdi Lyrics in Marathi this Song Sung By Gayatri Shelar And here Kanha Pichali Mazi Bangdi Lyrics.
नको छळू रे, नंदकिशोरा..
नको सोडू वेणी,
धरलेला हात, सोड तू कृष्णा,
जाऊदे विकण्या लोणी, कान्हा रे..
जाऊदे विकण्या लोणी
तुझी थट्टा तुझी मस्करी श्रीहरी
तुझी थट्टा तुझी मस्करी श्रीहरी
रीत कान्हा तुझी रे नाही बरी
रीत कान्हा तुझी रे नाही बरी
बाई गं पिचली माझी बांगडी, बांगडी, बांगडी..

बाई बाई पिचली माझी बांगडी, बांगडी, बांगडी..

गोकुळचा रे तू वनमाळी, गवळणी साऱ्या कळंबावरी

प्रीत कान्हा तुझी रांगडी,रांगडी
प्रीत कान्हा तुझी रांगडी..
रीत कान्हा तुझी रे नाही बरी
रीत कान्हा तुझी रे नाही बरी..
बाई गं पिचली माझी बांगडी, बांगडी, बांगडी..
बाई गं पिचली माझी बांगडी, बांगडी, बांगडी..
बाई बाई पिचली माझी बांगडी, बांगडी, बांगडी..
बाई बाई पिचली माझी बांगडी, बांगडी, बांगडी..
Music
घागर घेऊनी पाणीयासी जाता,
येता नि जाता मला अडविता..

एका जनार्दनी विनविते राधा
शरण मी आले तुला गोविंदा..
Music ( कान्हा रे )
एका जनार्दनी विनविते राधा
शरण मी आले तुला गोविंदा