मराठमोळी..थोडीशी साधी भोळी NAKHREWALI LYRICS

Nakhrewali Lyrics by Sonali Sonawane, Rahul Raut Prashant Nakti is brand new marathi song with music given by Prashant Nakti & Sanket Gurav while lyrics are written by Prashant Nakti.

Nakhrewali Lyrics

दिल विल मी लाऊ कुणाशी, Match कुणी भेटत नाय,
जुळतील Vibe कुणाशी, जोडीदार भेटत नाय,
लाखात एक अशी, जणु कुणी सुंदरी,
माझ्या दिलाची रानी, स्वप्नातील हुरपरी,
बनवायची हाय मला, लाडाची घरवाली,
मराठमोळी..थोडीशी साधी भोळी..
Swag जिचा भारी, बायको पाहिजे नखरेवाली – २

दिसतीया भारी, नेसुनी साडी,
काळजाचं पाणी पाणी, करतीया पोर ही,
अदा Cute वाली, गावरान बोली,
खट्याळ थोडी, माझ्या काळजाची चोर ही,
थोडं माझ्या पिरमात पड तु गं बाई,
खुळ्यागत झालं मन, तुझ्याच पायी,
आता मला लागलीया, लग्नाची घाई,
नाही आता बोलू नको, अगं माझे राणी,
होशील का या पट्याची सोबर घरवाली..
मराठमोळी..थोडीशी साधी भोळी..
Swag जिचा भारी, बायको पाहिजे नखरेवाली – २

खंडोबाला नवस केला,
लाखात एक पोरगा भेटु दे मला गं..
मराठी माती मधला,
नवरा हा रांगडा गडी पाहिजे मला गं..
नको मला गाडी, गावातली माडी,
गळ्यात एक डोरलं पाहिजे मला गं..
लग्नाची साडी, पैजानाची जोडी
हिरवा चुडा हाती माझ्यासाठी घेईल तो
सांगायचं हाय मला आता साऱ्या जगाला,
मराठमोळा, थोडासा साधा भोळा,
लाखामंदी एक, पोरगा पाहिजे हा दिलवाला..

देवा तु पावशील का, हाकेला धावशील का?
तिला तू सांगशील का ?
तिच्या मागं झालोया पागल मी नादखुळा…

ये भी पढ़ें

close