Zala Maharashtra Cha Raja Shivba Maza G Lyrics – Kadubai Kharat

Zala Maharashtra Cha Raja Shivba Maza G Lyrics by Kadubai Kharat with music given by Hiral Kamble
(DJ HK STYLE) while lyrics written by Dhamma Dhanve

Zala Maharashtra Cha Raja Shivba Maza G Lyrics

पर्वा न केली दुधाची तुझ्या जिजा ग
पर्वा न केली दुधाची तुझ्या जिजा ग

झाला महाराष्ट्राचा राजा
शिवबा माझा ग
झाला महाराष्ट्राचा राजा
शिवबा माझा ग (x2)

धन्य धन्य तू
जिजाई माता

जिने जन्मला असा विधाता

भल्याभल्याची घेतली त्याने आता मजाल

भल्याभल्याची घेतली त्याने आता मजाल

झाला महाराष्ट्राचा राजा
शिवबा माझा ग (x2)

शिवबा जन्माला आला च नास्ता
मानव धर्म बुडाला असता

भल्याभल्याची घेतली त्याने आता मजाल

भल्याभल्याची घेतली त्याने आता मजाल

झाला महाराष्ट्राचा राजा
शिवबा माझा ग (x2)

बाळ पणातुन घेऊन शिक्षण
मातृ भूमीचे केले रक्षण

झाला महाराष्ट्राचा राजा
शिवबा माझा ग (x2)

पर्वा न केली दुधाची तुझ्या जिजा ग
पर्वा न केली दुधाची तुझ्या जिजा ग

झाला महाराष्ट्राचा राजा
शिवबा माझा ग (x2)

Update Soon

You may also like...

close