YA DESHALA JIJAUCHA SHIVA PAHIJE LYRICS

Ya Deshala Jijaucha Shiva Pahije Ya Deshala Bhimaicha Bhiva Pahije Lyrics by Kadubai Kharat

Ya Deshala Jijaucha Shiva Pahije Music Video

Song Credit
Song – Ya Deshala Jijaucha Shiva Payje Ya Deshala Bhimaicha Bhiva Payje
Singer – Kadubai Kharat (Aai)
Lyrics – Dhamma Dhanve
Music – Hiral Kamble

Ya Deshala Jijaucha Shiva Pahije Lyrics

अंधार होत चाललाय
दिवा पाहिजे
या देशाला जिजाऊचा
शिवा पाहिजे ॥

नेते झाले अफ़जलखान
काश्मिरचे झाले स्मशान।
शायिस्तेखानची बोटे तोडण्यास
युवा पाहिजे।
या देशाला जिजाऊचा
शिवा पाहिजे ॥

मराठे झाले यौवनभक्त
मराठ्यांच्याच तलवारीवर
मराठ्यांचेच रक्त
पुन्हा एकदा दिल्लिवर
मराठ्यांचा दावा पाहिजे
हर हर महादेव ‘हवा’ पाहिजे
‘हवा’ पाहिजे
या देशाला जिजाऊचा
शिवा पाहिजे
म्हनुनच” राजे… पुन्हा जन्म घ्या”!!पुन्हा जन्म घ्या”!!शिवाजिं च्या जन्मनंतर.. देशाभिमानाचे आणि स्वाभिमानाचे एक बिज ह्याच माती मद्धे रुजले ,इथल्या वारयाने ते झेललं ,इथल्या गवता च्या पात्या वर ते फुकलं ,आणि त्याच गवताच्या पात्याचे आज भाले झाले आहेत …
आपला बाप कोण आसेल हे आपल्या हतात नसते पण् आपण कुणाचे बाप व्हावे हे मात्र आपल्याच हतात आसते

मराठे झाले यौवनभक्त
मराठ्यांच्याच तलवारीवर
मराठ्यांचेच रक्त
पुन्हा एकदा रायगडावर
मराठ्यांचा दावा पाहिजे
हर हर महादेव ‘हवा’ पाहिजे
‘हवा’ पाहिजे
या देशाला जिजाऊचा
शिवा पाहिजे ॥

ये भी पढ़ें

close