Ved Lavlay Lyrics – Ved | Riteish Deshmukh, Salman Khan

Ved Lavlay Lyrics From Ved Featuring Riteish Deshmukh, Salman Khan is upcoming marathi song From Marathi movie Ved this movie starring Genelia Deshmukh, Riteish Deshmukh, Ashok Saraf, Jiya Shankar.

Ved Lavlay Lyrics

ये भाऊ तुला काय झालं काय झालं मला सांग
ये झालं गेलं लई झालं लई झालं लई झालं आता थांब
ये भाऊ तुला काय झालं काय झालं मला सांग
ये झालं गेलं लई झालं लई झालं लई झालं आता थांब

कुणीतरी तुला छळलय मन लई चुरगळलय
आतमधे लई जळलय तुला कसं नाय कळलंय
मन माझं लई गडबडलय धक्का बसलाय धडधडलय
दडपडलय धडपडलय बॉटल मारून बडबडलय

मला वेड लावलंय लावलंय लावलंय
लई राव तिने येड लावलंय लावलंय
मला वेड लावलंय लावलंय लावलंय
लई राव तिने येड लावलंय लावलंय

तिचं गोड गोड बोलणं आर त्याच्यापुढे साखर भी गोड न्हाय
कोण बोलताना मुद्दा असा मांडते कि त्याला काही तोड न्हाय
कधी माझ्यावर चिडली नाय काही झालं तरी रडली नाय
लाडी गोडी प्रेमाची माझ्या हृदयाला भिडली नाय
आर नशिबाने मिळतंय पण तू का बाजूला सरकवलंय
गुर्मीने प्रेमाला खड्डा पाडून अडकवलय

तुला वेड लावलंय लावलंय लावलंय लई राव तिने येड लावलंय लावलंय
मला वेड लावलंय लावलंय लावलंय लई राव तिने येड लावलंय लावलंय

सांगू कसं तुला फ्युचर
आता माझं मला सांगायला वेळ नाय
चेंज कर तुझं नेचर
तुला सांगतो मी प्रेम म्हणजे खेळ नाय
प्रेमाने हात तिचा हातात घे भाऊ
सोडून दे राहू नको माजात रें भाऊ
मी भी लई तोऱ्याने झालं गेलं धुडकावलय
पण इझी शब्दात भावा तुला समजावलंय

तुला वेड लावलंय लावलंय लावलंय
लई राव तिने येड लावलंय लावलंय
मला वेड लावलंय लावलंय लावलंय
लई राव तिने येड लावलंय लावलंय

Ved Lavlay Song Credit

SongVed Lavlay
SingerVishal Dadlani & Ajay Gogavale
MusicAjay – Atul
LyricsAjay – Atul

ये भी पढ़ें

close