Tula Dev Mhanav Ki Bhimrao Mhanav Lyrics
तू इतकं दिल आम्हा, हे कधी सरावं
तू इतकं दिल आम्हा, हे कधी सरावं
तुला देव म्हणावं कि भीमराव म्हणावं
तुला देव म्हणावं कि भीमराव म्हणावं
आ ….. आ …… आ ……. आ ……
भीमा …… भीमा ….. भीमा …….
तू पशु पक्षी जिवाणूंचा मित्र झाला
जगण्या धरतीवरी तयाना आसरा दिला
राणी वणीत या आता कसली भीती
उठणारी कलाम लिहून कायदा केला
तुला मानव म्हणावं कि बोधिसत्व म्हणावं
तुला मानव म्हणावं कि बोधिसत्व म्हणावं
तुला देव म्हणावं कि भीमराव म्हणावं
तुला देव म्हणावं कि भीमराव म्हणावं
मनुवाद्यांनी लादलं कर्तबानधनात साकडं
देऊन तलीता ठेवलं तयांना उघड
फक्त झाकली लाज इतकीच होती कापड
भीम बोले माया नु नसावा मी परी लुगडं
तुला आई म्हणावं कि भिमाई म्हणावं
तुला आई म्हणावं कि भिमाई म्हणावं
तुला देव म्हणावं कि भीमराव म्हणावं
तुला देव म्हणावं कि भीमराव म्हणावं
कामगारांवर तुझे उपकार लय लय भारी
कारखान्यात केली तयांची भागीदारी
तुला भूतूत हक्क दिली रे वारासदारी
घरदार देऊन केलया मालकावरी
तुला दाता म्हणावं कि विधाता म्हणावं
तुला दाता म्हणावं कि विधाता म्हणावं
तुला देव म्हणावं कि भीमराव म्हणावं
तुला देव म्हणावं कि भीमराव म्हणावं
घटना दिली भारताला उपकार तुझे मानावे
सर्वपरी सर्वांचा विचार जणी व्हावं
मानवाने तया समतेनं जीवन जगावं
हि तू माझा श्वासांमध्ये प्राण द्यावं
तुला विद्वान म्हणावं कि भगवान म्हणावं
तुला विद्वान म्हणावं कि भगवान म्हणावं
तुला देव म्हणावं कि भीमराव म्हणावं
तुला देव म्हणावं कि भीमराव म्हणावं
तू इतकं दिल आम्हा, हे कधी सरावं
तू इतकं दिल आम्हा, हे कधी सरावं
तुला देव म्हणावं कि भीमराव म्हणावं
तुला देव म्हणावं कि भीमराव म्हणावं
सॉन्ग – तुला देव म्हणावं कि भीमराव म्हणावं
लिरिक्स – वामनदादा कर्डक
सिंगर – प्रल्हाद शिंदे
म्युझिक – आनंद शिंदे
म्युझिक लेबल – टी – सिरीज