Sunya Sunya – Timepass 2 | Ketaki Mategaonkar

Sunya Sunya Lyrics by Ketaki Mategaonkar, Adarsh Shinde is latest marathi song sung by them, with song music given by Chinar Mahesh, Sunya Sunya song lyrics written by Chinar Mahesh

Sunya Sunya Lyrics - Timepass 2

Song: Sunya Sunya
Movie: TimePass 2 (TP2)
Singers: Ketaki Mategaonkar, Adarsh Shinde
Music: Chinar Mahesh
Cast: Priyadarshan Jadhav, Priya Bapat, Vaibhav Mangle, Bhau Kadam, Ketaki Mategaonkar & Prathamesh Parab.

Sunya Sunya Lyrics

शेतीबागा माडाची गं वाडी
नवरीला घुंगराची गाडी
जशी राजा-रानीची गं जोडी
नवरीला चांदण्याची साडी

सुन्या-सुन्या मनामध्ये, सूर हलके
नव्या-जुन्या आठवणी, भास परके
दारी सनईचे सूर
दाटे मनी हूर हूर
चाले विरहाचा पुढे वारसा
फुलमाळा मंडपाच्या दारी
झालरींना सुखाच्या किनारी

नवी नाती ओळखीची सारी
सपनांची दुनिया गं न्यारी
भावनेची तोरणे, वेदनेच्या झालरी
नाद करिती चौघडे, वाढते घुसमट उरी
ओळखीचे चेहेरे, मी अनामिक एकटी
संपले सारे दुवे, अन आस ही सरली…

गाव माझा दूर, आला आसवांचा पूर
प्रेम नव्याने देई यातना
हळदीने सजली गं काया
सासरची मिळेल गं माया
वेड लावी धन्याची गं भेट

डोळ्यातल्या काजळाची तीट
आठवांचे कुंचले, रेखिती काटेकुटे
कोरडे तळहात हे, मेंदीची वर जळमटे
मोकळ्या माथ्यावरी, देवळाची पायरी
फितूर झाली दैवते, रीत ही कुठली…

हे दैव मानी हार, आली बंधनाला धार
भोवती निराशेचा उडे पाचोळा…
शेतीबागा माडाची गं वाडी
नवरीला घुंगराची गाडी
जशी राजा-रानीची गं जोडी
नवरीला चांदण्याची साडी

 

https://youtu.be/TwcR-h0-RHg

 

ये भी पढ़ें

close