Savari Shivaji Chowka Madhi Lyrics – Shiv Jayanti

Savari Shivaji Chowka Madhi Lyrics by Sajan Bendre, Waman Waghmode is new Shiv Jayanti song music given by Abhishek and Datta lyrics are written by Sajan Bendre.

Savari Shivaji Chowka Madhi Lyrics

सवारी शिवाजी चौकामधी
नथ मोत्याची नाकामाधी ग अंबा
सवारी शिवाजी चौकामधी चौकामधी
सवारी शिवाजी चौकामधी र चौकामधी

बोल छत्रपती महाराजांचा विजय असो
अंबा कळगुळाचं पाणी ग अंबा
पाणी कशाला लाली लाल ग
लाली लाल
पाणी कशाला लाली लाल ग
लाली लाल

नथ मोत्याची नाकामाधी ग अंबा
सवारी शिवाजी चौकामधी चौकामधी
सवारी शिवाजी चौकामधी र चौकामधी

कधी पाया खंदीला।। खंदीला
कुण्या गवंड्याना बांधिला ग बांधिला
कुण्या गवंड्याना बांधिला ग बांधिला

नथ मोत्याची नाकामाधी ग अंबा
सवारी शिवाजी चौकामधी चौकामधी
सवारी शिवाजी चौकामधी र चौकामधी

बसली न्हायला चमकी हिरा ग हिरा
गाय मुखानं फुटला झरा ग फुटला झरा

नथ मोत्याची नाकामाधी ग अंबा
सवारी शिवाजी चौकामधी चौकामधी
सवारी शिवाजी चौकामधी र चौकामधी

आदेश भरती बुवांचा ग बुवांचा
द्यावा गिलावा कुंकवाचा ग कुंकवाचा

नथ मोत्याची नाकामाधी ग अंबा
सवारी शिवाजी चौकामधी चौकामधी
सवारी शिवाजी चौकामधी र चौकामधी

आरोळी भुकती गुरावानी ग अंबा
आली पळत वार्यावानी ग वार्यावानी

नथ मोत्याची नाकामाधी ग अंबा
सवारी शिवाजी चौकामधी चौकामधी
सवारी शिवाजी चौकामधी र चौकामधी

रावली झाली दाना दिन।।। दाना दिन
आरती ओवाळी आराधिन ग आराधिन

नथ मोत्याची नाकामाधी ग अंबा
सवारी शिवाजी चौकामधी चौकामधी
सवारी शिवाजी चौकामधी र चौकामधी

You may also like...

close