Sagal Navavar Karun Dila Ra Mazya Bhiman Lyrics – Kadubai Kharat

Sagal Navavar Karun Dila Ra Mazya Bhiman Lyrics by Kadubai Kharat

Sagal Navavar Karun Dila Ra Mazya Bhiman Lyrics

नवत घर ते नवत दार
नवत घर ते नवत दार
नवत जगणं सुखान नवत जगणं सुखान

सगळ नावावर करून दिलं रं माझ्या भिमानं
सगळ नावावर करून दिलं रं माझ्या भिमानं

तूडकी मूडकी होती ती झोपडी
झोपडीत होता दिवा
आशा ग काळात धाऊन आला आला
ग माझा भिवा

सोन्या सारखा संसार केला केला गं माझ्या रमान
सगळ नावावर करून दिलं रं माझ्या भिमानं
सगळ नावावर करून दिलं रं माझ्या भिमानं

सुखाचे दोन घास नव्हते मिळत माय
नव्हते या पोटाला
झोप पण लागत नव्हती ग माय
नव्हती या डोळ्याला

गाडीन बंगला सगळच आता झालंय आमच्या मनानं
सगळ नावावर करून दिलं रं माझ्या भिमानं
सगळ नावावर करून दिलं रं माझ्या भिमानं

काय होते ते आमचे हाल
आता केलया मालामाल
या बहुजनांच्या साठी
माझ्या भिमानं केली कमाल

अक्षय संकेत लिहितात गाणं
कडुबाई गाती सुरानं
सगळ नावावर करून दिलं रं माझ्या भिमानं
सगळ नावावर करून दिलं रं माझ्या भिमानं

You may also like...

close