RATI ARDHYA RATI LYRICS – GAUTAMI PATIL

Rati Ardhya Rati Lyrics by Gautami Patil is brand new marathi song sung by Bela Shende with Rati Ardhya Rati Song lyrics are written by Salil Kulkarni.

Rati Ardhya Rati Lyrics

राती अर्ध्या राती
राती अर्ध्या राती
राती अर्ध्या राती
राती अर्ध्या राती
राती अर्ध्या राती
असं सोडून जायाचं न्हाय
राती अर्ध्या राती
असं सोडून जायाचं न्हाय
मोडूनी संग हा रंग हा
जायाचं न्हाय न्हाय न्हाय न्हाय
राती अर्ध्या राती
असं सोडून जायाचं न्हाय

मोडूनी संग हा रंग हा
जायाचं न्हाय न्हाय न्हाय न्हाय
राती अर्ध्या राती
असं सोडून जायाचं न्हाय

जरा हसावं लाजावं खुलावं रडावं
उगाच लटक रुसून
काही सांगावं पुसावं ऐकावं मागावं
बाजुस तुमच्या बसुन
जरा हसावं लाजावं खुलावं रडावं
उगाच लटक रुसून
काही सांगावं पुसावं ऐकावं मागावं
बाजुस तुमच्या बसुन
या जीवा लागले नाद हे

सांगू काय काय काय काय
राती अर्ध्या राती
असं सोडून जायाचं न्हाय
राती अर्ध्या राती
असं सोडून जायाचं न्हाय

आली लाजत नाचत ठुमकत मुरडत
शुक्राची चांदणी
साज पिरतीचा साजतो सजतो शोभतो
देहाच्या कोंदणी

आली लाजत नाचत ठुमकत मुरडत
शुक्राची चांदणी
साज पिरतीचा साजतो सजतो शोभतो

देहाच्या कोंदणी
घ्या बघून राजसा मी उद्या
गावायची न्हाय न्हाय न्हाय न्हाय
राती अर्ध्या राती
असं सोडून जायाचं न्हाय
राती अर्ध्या राती
असं सोडून जायाचं न्हाय
मोडूनी संग हा रंग हा
जायाचं न्हाय न्हाय न्हाय न्हाय
राती अर्ध्या राती
असं सोडून जायाचं न्हाय
राती अर्ध्या राती
असं सोडून जायाचं न्हाय

ये भी पढ़ें

close