Pirmachi Lagan Lyrics – Sonali Sonawane | पिरमाची लागली भन्नाट

Pirmachi Lagan Lyrics Is A Marathi Romantic Song Lyrics In Marathi Written By Kunal Karan पिरमाची लागण Song Sung By Rohit Raut And Sonali Sonawane Pirmachi Lagan Lyrics.

Pirmachi Lagan Lyrics

काय गोडचं लागना तुझ्या रूपाच्या
नादापुढ
मी सुसाट आलुया वारयाच्या वेगापुढ
काय गोडचं लगना तुझ्या रूपाच्या
नादापुढ
मी सुसाट आलुया वार््याच्या वेगापुढ

आता लागन पिरमाची लागली भन्नाट
आता लागन पिरमाची लागली भन्नाट
आता लागन पिरमाची भन्नाट

जीव येड्यागत करतय तुझ्या साठी हे
बागडतय तुझ्या माग बग
बग कास खुल्यावानी झुरतय
अंग भुतावानी घुमतय वार
तुझच भनानलय

धड धड होई मग फड फड साऱ्या
उरामधी हे वाजतय
तुझ्या नजरेन केला गावत हल्ला
वाढू ग लागतंय

तुझ्या चालीन तुझ्या ठस्क्यान पुरा
वणवा ग पेटलाय
आता लागन पिरमाची लागली भन्नाट
आता लागन पिरमाची लागली भन्नाट
आता लागन पिरमाची भन्नाट

अधीर बधीर जिवाच रान हे
हालुच नवीन मन चंदन हे
हसुन बावर झालय
सपान आज हि दिसले
तुझ्यात मन हे विरघळले
खुळृ्याच वाणी घडले

तुझ्या नजरेन लाज येउंन
आज काहूर वधले
वोढून भान आज तुझ्यात रंगले

आता लागन पिरमाची लागली भन्नाट
अता लगन पिरमाची लागली भन्नाट
अता लगन पिरमाची भन्नाट
अता ला

जीव येड्यागत करतय तुझ्या साथी हे
बागडतय तुझ्या माग माग
बग कस खुल्यावानी झुरतय
अंग भुतावनी घुमतय वार
तुझच भिनलय

धड धड होई मग फड फड साऱ्या
उरामधी हे वाजतय
तुझ्या नजरेन केला गावात हल्ला
वाढू ग लागलंय

तुझ्या चालीं तुझ्या ठसक्यांन पुरा
वणवा गा पेटलाय
आता लागन पिरमाची लागली भन्नाट
अता लगन पिरमाची लागली भन्नाट
अता लगन पिरमाची भन्नाट

ये भी पढ़ें

close