नऊवारी NAUVARI LYRICS – Sanju Rathod

नऊवारी Nauvari Lyrics by Sanju Rathod is latest marathi song sung by Sanju Rathod with lyrics also written by him.

Nauvari Lyrics

कुंकू लावणार
फक्त तुझ्या नावाचं
हाय तुझ्या हाताने
मांग भरून दे

सुखादुखाची साथी
तुझी होणारी
हाय तुझ्या हाताने
घास भरून दे

तु फक्त बोल
कुठली गाडी पाहिजे
हिरो होंडा की
ऑडी पाहिजे

ओठांची लाली नी
कानाची बाली
की हातात सोन्याची
घडी पाहिजे

नको मला बंगला
नको गाडी पाहिजे
राजा मला नऊवारी
साडी पाहिजे

नको मला बंगला
नको गाडी पाहिजे
राजा मला नऊवारी
साडी पाहिजे

नको मला बंगला
नको गाडी पाहिजे
राजा मला नऊवारी
साडी पाहिजे

सजून धजून इन्स्टावर
रील करते तुझ्यासाठी
कशी तुला सांगू किती
फील करते तुझ्यासाठी

माझ्यामागे लाखो
हजारो लागले तरी
आहे बावरी मी
फक्त राजा तुझ्यासाठी

मी कुठे बोलते की
मॉल मला घेऊन चल
कुठे पण चालेल चल
टाऊन मला घेऊन चल

लाडान घेऊन दे
मस्त तुझ्या हाताने
शोभून दिसली
आपली जोडी पाहिजे

एक नाही राजा
मला जोडी पाहिजे
राजा मला नऊवारी
साडी पाहिजे

नको मला बंगला
नको गाडी पाहिजे
राजा मला नऊवारी
साडी पाहिजे

नको मला बंगला
नको गाडी पाहिजे
राजा मला नऊवारी
साडी पाहिजे

डोन्ट वरी माझी परी
उद्या येतो तुझ्या घरी
मला जेवण गीवन नको
फक्त चहा आणि खारी

लय भारी मी तुझ्या
साठी घेतली नऊवारी
नऊवारी मधे राणी
तु दिसणार भारी

तु माझी प्राजू पतली
मी तुझा दगड
टाईमपास नाही राणी
प्रेम आपलं तगडं

एव्हरीबॉडी नोस
आपण दोघं लय क्लोस
जशी तू आहे बुक
आणि मी तुझा कव्हर

पूरी करीन तुझी
हर एक विश
डोळ्यामध्ये नको
तुझ्या पाणी पाहिजे

नको मला बंगला
नको गाडी पाहिजे
राजा मला नऊवारी
साडी पाहिजे

नको मला बंगला
नको गाडी पाहिजे
राजा मला नऊवारी
साडी पाहिजे

Song Credit
Song : Nauvari
Singer : Sanju Rathod
Lyrics : Sanju Rathod
Music Label : Sanju Rathod Sr

ये भी पढ़ें

close