Mann Unad lyrics by Vijay Bhate is latest marathi song with music given by Ashish -Vijay. Mann Unad song lyrics are written by Rahul Kale, Vijay Bhate.
Mann Unad Song Details
Singer – Vijay Bhate
Music – Ashish -Vijay
Lyricist – Rahul Kale, Vijay Bhate
मन शेंटी मेंटल झालंया
तुझ्या साठी गं हे झुरतंया
थोडं नॉटी-नॉटी हे झालंया
तुझ्या साठी गं हे झुरतंया
माग माग तुझ्या दिसभर
खुळ्या गत पळतया
गर गर फिरं डोक्यावर
हे पडलया..
मन उनाड झालंया
तुला फील करतया
मन उनाड झालंया
मन उनाड झालंया…
फोटू तुझा डोळ्यामधी
आपलोड हाय ना
तू हि मला कधी तरी
रिप्लाय दे ना
लई लई लाईक हे तुला करतया…
माग माग तुझ्या दिसभर
खुळ्या गत पळतया
गर गर फिरं डोक्यावर
हे पडलया…
मन उनाड झालंया
तुला फील करतया
मन उनाड झालंया
मन उनाड झालंया…
फेस तुझा फुलावानी
Swag हाय फाय गं
लुक तुझा पाहून मी
हैरान हाय गं (२ वेळा )
थोडं थोडं कळतंया थोडं वळतया
माग माग तुझ्या दिसभर
खुळ्या गत पळतया
गर गर फिरं डोक्यावर
हे पडलया..
मन उनाड झालंया
तुला फील करतया
मन उनाड झालंया
मन उनाड झालंया