LADKI PAHIJE LYRICS – Sanju Rathod | Sonali Sonawane

Ladki Pahije Lyrics by Sanju Rathod And Sonali Sonawane is latest marathi song Lyrics Written By Prashant Nakti And here Ladki Pahije Lyrics

Ladki Pahije Lyrics

झुळूक वाऱ्याची होऊन
ये तू जरा
मौसम हाय लय सुहाना

येऊन रोशन कर पोरी
या जिंदगीला
कायको टाईम गवाना

किती दिवस सिंगल
राहू मी देवा र
या जन्मी तरी किरपा
करशील का नाय

सिंगल मरेगा तू बोले
जमाना या पठ्ठयाला
कोनी पटणार की नाय

कोणीतरी येऊन
विचारा मला नक्की
काय पाहिजे

ओ ओ ओ…

खिशाला लागलीय
कडकी तरी भारी
लडकी पाहिजे

ओ ओ ओ…

पाहून जिला भरेल
धडकी अशी एक
लडकी पाहिजे

खिशाला लागलीय
कडकी तरी भारी
लडकी पाहिजे

ओ ओ ओ…

पाहून जिला भरेल
धडकी अशी एक
लडकी पाहिजे

माझ्या नशिबात
अस्सल का कोणी
कुठ कुठ शोधू तिला

इशुक झालो मी
झालो दिवाना
एकटाच राहू कसा

जेब मे पैसा नही
है अपून के पण मी
अशिक दिलदार हाय

नाही माझ्याकड गाडी
न बंगला पण माझी
स्टाईल दमदार हाय

सुंदरशी नाजुकशी
गर्लफ्रेंड मला पाहिजे
ओ ओ ओ

खिशाला लागलीय
कडकी तरी भारी
लडकी पाहिजे

ओ ओ ओ…

पाहून जिला भरेल
धडकी अशी एक
लडकी पाहिजे

खिशाला लागलीय
कडकी तरी भारी
लडकी पाहिजे

ओ ओ ओ…

पाहून जिला भरेल
धडकी अशी एक
लडकी पाहिजे

दमडी कमवायची अक्कल
नाय तुला तु माग
माग माझ्या काय करतो

हावेत पोरा तु उडतोस
कशाला तु पोटा
पाण्यासाठी काय करतो

जा रे जा मजनू तु
पिछा हा सोड माझा
कवडीचा भाव तुला
देणार नाय मी

जाऊन आरशात
थोबाड बघ तु जरा
लाखात एक पोरगा
शोधणार हाय मी

सबसे जुदा जिसकी
अदा ड्याशिंग
हँडसम पोरगा पाहिजे

जगात सगळ्यात
भारी असा एक
लडका पाहिजे

स्माईल असेल
ज्याची प्यारी असा
एक लडका पाहिजे

ये भी पढ़ें

close