KHANDERAYA ZALI MAAZI DAINA LYRICS – Vaibhav Londhe

khanderaya Zali Mazi Daina Lyrics (खंडेराया झाली माझी दैना’khanderaya Zali Mazi Daina Lyrics In Marathi) Now With Lyrics. Vocals Are By Vaibhav Londhe,  Director Tejas Patil  Marathi Album Khanderaya Zali Maazi Daina feat Vaibhav Londhe , Saiesha Pathak.

KHANDERAYA ZALI MAAZI DAINA LYRICS - Vaibhav Londhe

Song Details
Title : Khanderaya Zali Maazi Daina
Composer / Singer / Lyricist : Vaibhav Londhe
Music Label : Everest Entertainment
Star Cast : Vaibhav Londhe , Saiesha Pathak
Director : Tejas Patil
Choreographer : Rohan Mane

KHANDERAYA ZALI MAAZI DAINA LYRICS

खंडेराया झाली माझी दैना दैना रे
तिच्याविना जीव माझा राहीना
खंडेराया झाली माझी दैना दैना रे
तिच्याविना जीव माझा राहीना
खंडेराया झाली माझी दैना दैना रे
तिच्याविना जीव माझा राहीना
तिच्या भेटीसाठी माझा जीव तळमळ
झलक तिची पाहण्या आलो तिच्या घरापुढे
तिच्या भेटीसाठी माझा जीव तळमळ
झलक तिची पाहण्या आलो तिच्या घरापुढे
चेहरा तिचा डोळे भरून पहिल्या विना रे
चेहरा तिचा डोळे भरून पहिल्या विना रे
घश्या खाली घास माझ्या जाईना जाईना रे
खंडेराया झाली माझी दैना दैना रे
तिच्याविना जीव माझा राहीना
खंडेराया झाली माझी दैना दैना रे
तिच्याविना जीव माझा राहीना
चार्मिंग रूप तीच नजरेत मावना
शोधून थकलो नंबर बी तिचा गावना
चार्मिंग रूप तीच नजरेत मावना
शोधून थकलो नंबर बी तिचा गावना
झोप रातीला बी मला येईना येईना रे
झोप रातीला बी मला येईना येईना रे
तिच्या विना जीव माझा राहीना राहीना देवा
खंडेराया झाली माझी दैना दैना रे
तिच्याविना जीव माझा राहीना
खंडेराया झाली माझी दैना दैना रे
तिच्याविना जीव राहीना
खंडेराया झाली माझी दैना दैना रे
तिच्याविना जीव माझा राहीना
तिच्याविना जीव माझा राहीना राहीना रे
तिच्याविना जीव माझा राहीना
तिच्याविना जीव माझा राहीना राहीना देवा
तिच्याविना जीव माझा राहीना
तिच्याविना जीव माझा राहीना राहीना देवा
तिच्याविना जीव माझा राहीना राहीना

 

 

ये भी पढ़ें

close