Dise Shobhun Bheem Lakhat Lyrics -Milind Shinde

Song: Dise Shobhun Bheem Lakhat
Album: Adarsh Bheemacha
Singer: Milind Shinde
Music: Vilash Joglekar
Lyrics: Niraj Babu Motghare
Music Label: T-Series

Dise Shobhun Bheem Lakhat Lyrics

काय सांगू त्यांची वाणी माझ्या भीमाची कहाणी
काय सांगू त्यांची वाणी माझ्या भीमाची कहाणी
असा विद्वान नाही या जगात
दिसे शोभून शोभून भीम लाखात
दिसे शोभून शोभून भीम लाखात ।। धृ ।।
भीमाईचे चे ते चौदावे रत्न केले साकार दीनांचे स्वप्न
भीमाईचे चे ते चौदावे रत्न केले साकार दीनांचे स्वप्न
झिजवू तनमन ज्योती नयन जाळून
झिजवू तनमन ज्योती नयन जाळून
सदा झटले उन्हातान्हात
दिसे शोभून शोभून भीम लाखात
दिसे शोभून शोभून भीम लाखात ।। १ ।।
त्यांनी वेचून ज्ञानाचे कण आले बॅरिस्टर पदवी घेऊन
त्यांनी वेचून ज्ञानाचे कण आले बॅरिस्टर पदवी घेऊन
भीमाची हि हुशारी दिल्लीच्या दरबारी
भीमाची हि हुशारी दिल्लीच्या दरबारी
घटना लिहून केले चकित
दिसे शोभून शोभून भीम लाखात
दिसे शोभून शोभून भीम लाखात ।। २ ।।
कार्य भीमाचं असं दमदार नाव लिहले सरकारी नाण्यावर
कार्य भीमाचं असं दमदार नाव लिहले सरकारी नाण्यावर
असे मिळवले यश पाहून झाले खुश
असे मिळवले यश पाहून झाले खुश
लाखो जण सारे गावागावात
दिसे शोभून शोभून भीम लाखात
दिसे शोभून शोभून भीम लाखात ।। ३ ।।
किती सांगू माझ्या भीमाचे गुण वाटे हृदयी जपून
किती सांगू माझ्या भीमाचे गुण वाटे हृदयी जपून
असा ज्ञानियांचा दिवा नीराज करी सेवा
दिनरात आपल्या मनात
दिसे शोभून शोभून भीम लाखात
दिसे शोभून शोभून भीम लाखात ।। ४ ।।
काय सांगू त्यांची वाणी माझ्या भीमाची कहाणी
काय सांगू त्यांची वाणी माझ्या भीमाची कहाणी
असा विद्वान नाही या जगात
दिसे शोभून शोभून भीम लाखात
दिसे शोभून शोभून भीम लाखात ।। धृ ।।

ये भी पढ़ें

close