Dev Maza Vithu Sawala Lyrics – Suman Kalyanpur

Dev Maza Vithu Sawala Lyrics by Suman Kalyanpur is latest devotional song Lyrics Written By Kavi Sudhanshu And Dev Maza Vithu Sawala Lyrics.

Dev Maza Vithu Sawala Lyrics

देव माझा विठू सावळा
देव माझा विठू सावळा,
माळ त्याची माझिया गळा
माळ त्याची माझिया गळा,

देव माझा विठू सावळा
देव माझा विठू सावळा..

विठू राहे पंढरपुरी, वैकुंठच हे भूवरी,
विठू राहे पंढरपुरी, वैकुंठच हे भूवरी,
भीमेच्या काठी डुले भक्तीचा मळ
भीमेच्या काठी डुले भक्तीचा मळ

देव माझा विठू सावळा
देव माझा विठू सावळा

साजिरे रूप सुंदर, कटी झळके पितांबर
साजिरे रूप सुंदर, कटी झळके पितांबर

कंठात तुळशीची हार
कंठात तुळशीची हार, कस्तुरी टिळा
देव माझा विठू सावळा
देव माझा विठू सावळा..

भजनात विठू डोलतो, कीर्तनी विठू नाचतो
भजनात विठू डोलतो, कीर्तनी विठू नाचतो
रांगुनी जाई पाहुनी, भक्तीचा लळा
रांगुनी जाई पाहुनी, भक्तीचा लळा

देव माझा विठू सावळा
माळ त्याची माझिया गळा,
माळ त्याची माझिया गळा
देव माझा विठू सावळा

ये भी पढ़ें

close