Dev Maza Malhari Lyrics by Saksham Sonawane is latest marathi song with music given by Sangram Jadhav. Dev Maza Malhari song lyrics are written by Shilpa Jadhav.
Song: Dev Maza Malhari
Lyricist – Shilpa Jadhav
Music Composer – Sangram Jadhav
Singer – Saksham Sonawane
देव माझा मल्हारी
श्वास माझा मल्हारी
माय माझी मल्हारी
बाप माझा मल्हारी (2)
किरपा त्याची आम्हावरी
सदानंदाचा येळकोट
येळकोट येळकोट जयमल्हार
सदानंदाचा येळकोट
येळकोट येळकोट जयमल्हार
माय असे तो
बाप असे तो
भक्तांचा कैवारी असे तो..(2)
काट्याकुट्यातून धावे देव मल्हारी
हाक देता येतो दारी देव मल्हारी
हाक देता येतो दारी देव मल्हारी
ध्यान माझं मल्हारी
भान माझं मल्हारी
ज्ञान माझं मल्हारी
प्राण माझा मल्हारी
किरपा त्याची आम्हावरी
सदानंदाचा येळकोट
येळकोट येळकोट जयमल्हार
सदानंदाचा येळकोट
येळकोट येळकोट जयमल्हार
जेजुरगडचा राजा माझा
रुद्राचा अवतार मल्हारी (2)
जरी असे रुद्राचा अवतार मल्हारी
माया त्याची बापावानी आम्हावरी
माया त्याची बापावानी आम्हावरी
आस माझा मल्हारी
ध्यास माझा मल्हारी
घास माझा मल्हारी
भास माझा मल्हारी
किरपा त्याची आम्हावरी
सदानंदाचा येळकोट
येळकोट येळकोट जय मल्हार
सदानंदाचा येळकोट
येळकोट येळकोट जय मल्हार (3)