बुलेट वाली BULLET WALI LYRICS – Sanju Rathod

Bullet Wali Lyrics by By Sanju Rathod And Sonali Sonawane is brand new marathi song with Lyrics Written By Sanju Rathod And here Bullet Wali Lyrics.

Bullet Wali Lyrics

माझी वाली क्यूट ए
बघा किती म्युट ए
आय लव्ह तिचा क्युटनेस
पण तीला एटीट्यूड ए

सोना चांदी हिरे मोती
काहीच नाही तुझ्या भोवती
तू अशी आहे जशी
स्वर्गा मधली परी घावली

हृदयाने जरा वीक आहे मी
तुझ्या विना नाही ओके मी
तू नदी मी सागर जणू
मी ऊन तू सावली

ओठांवर लाली कानात बाली
दिसते भारी माझी वाली
सजून धजून लपून छपून
होणारी बायको भेटाया आली

ओठांवर लाली कानात बाली
दिसते भारी माझी वाली
नटून थटून लपून छपून
होणारी बायको भेटाया आली

घोटाळा झालाय मनात
काहीच सुचत नाय
एक टक तुम्हाला बघत
बसलीय नझर हटत नाय

दिसाया देखणा हॅण्डसम
आहे पण मनाने साधा भोळा
मला भी असाज पाईजे
होता हसबंड माझा वाला

स्टाईल कडक तो बेधडक
दिसतो भारी माझावाला
लाऊनी गॉगल प्रेमात पागल
घेऊनी बुलेट भेटाया आला

(Rap)
आय स्व्येअर मी तुला
कंपेयर नाही करत
तुला हर्ट करण्याची
कधी डेअर नाही करत

अस कोण बोलल मी
तुझी केअर नाही करत
मी तर ब्लूटूथ पण कोणा
सोबत पैर नाही करत

विषय हार्ड मी तुझा
बॉडीगार्ड मी
खाली सेलफोन
तू माझा सिमकार्ड

तुझ्या विना मला
रेंज नाही कधी तुला
चेंज नाही करीन मी
तुझ्याशी प्रेम जीवापाड

हे तुझ्या विना कोण
नाही तूच माझ्या झोन
मध्ये खूप सारे फोटो तुझे
सेव माझ्या फोन मध्ये

इंस्टा फेसबुक जीमेल
वायफाय सगळ्यांचा
पासवर्ड सेव तुझ्या
नावाने

काल माझ्या भावाने
पाहिलं तुला जेव्हा
फिरत होतो आपण
गाडीवर

म्हणे शप्पथ सांगतो
दादा वाहीणी तर
एकनंबर दिसत
होती मने साडीवर

तुला नजर लागेल
लाव काला टीका
माझ्या नजरेत थोडी
आता गडबड झाली

तू आता झाली ड्रीम
गर्ल माझी वाली माझा
भाऊ तुझा देवर तुझी
बहिण माझी साली

मी छस्तीस नखरे वाली
तरी तुम्हाला भेटायला आली
धन्य तुमचं नशिब की मी
तुमच्या नशिबाला आली

ए माझी लाडाची लाडाची
लाडाची लाडाची लाडाची
बाई साजूक साजीरी लाजिरी
गोजिरी सुंदर दिसते बाई

कळलेच नाही कधी
जीव झाली
नेहमीच रहा माझ्या
भोवताली

दिसते भारी माझी वाली

घेवूनी बुलेट भेटाया आली
दिसतो भरी माझा वाला
घेवूनी बुलेट भेटाया आला

Song Credit
Song : Bullet Wali
Singer : Sanju Rathod, Sonali Sonawane
Lyrics : Sanju Rathod
Music Label : Sanju Rathod SR

ये भी पढ़ें

close