भिमराव पावर फुल BHIMRAO POWER FULL LYRICS – Kadubai Kharat

Bhimrao Power Full Lyrics by Kadubai Kharat

Bhimrao Power Full Lyrics

घडणार नाही असं घडून आणलं
महिलांचं दुःख माझ्या भीमानं जाणलं
घडणार नाही असं घडून आणलं
महिलांचं दुःख माझ्या भीमानं जाणलं

गेलं तुमच्या वाटायचं चूल आणि मुलं
साऱ्या देशाचा बाप माझा भीमराव Powerful
साऱ्या देशाचा बाप माझा भीमराव Powerful
साऱ्या देशाचा बाप माझा भीमराव Powerful
साऱ्या देशाचा बाप माझा भीमराव Powerful

नव्हती शिकायला आधी होती बोलायला बंदी
नव्हती शिकायला आधी होती बोलायला बंदी
भीमराव जन्म आले आम्हा मिळाली ती संधी
वाळवंटामध्ये फुले जस गुलाबाचं फुल
साऱ्या देशाचा बाप माझा भीमराव Powerful
साऱ्या देशाचा बाप माझा भीमराव Powerful

बाबासाहेबांचे पोर आम्ही राह्तोया थाटात
राह्तोया थाटात आम्ही राहतोय थाटात
बाबासाहेबांचे पोर आम्ही राह्तोया थाटात
आम्ही सूटबूट कोटात यांच्या दुखताया पोटात
दुखातया पोटात यांच्या दुखताया पोटात
आमची एकी बघून सारे झालेत गुल
साऱ्या देशाचा बाप माझा भीमराव Powerful
साऱ्या देशाचा बाप माझा भीमराव Powerful

बाबासाहेबांची लेक वार करती आरपार
करती आरपार वर करती आरपार
बाबासाहेबांची लेक वार करती आरपार
धनवेंची लेखणी जणू तालवाईंची धार
कडुमाईंच्या गाण्याचा आवाज वाढावा फुल
साऱ्या देशाचा बाप माझा भीमराव Powerful
साऱ्या देशाचा बाप माझा भीमराव Powerful

ये भी पढ़ें

close