Baharla Ha Madhumas Lyrics by Shreya Ghoshal from Maharashtra Shaheer is marathi song music given by Music by Ajay-Atul while lyrics are written by Guru Thakur.
आली उमलुन माझ्या गाली
प्रीत नवी मखमाली रे
बहरला हा मधुमास नवा
घाली साद तुला मन घाली
तू ना जरी भवताली रे
सुचव ना तूच उपाय आता
तो
तू नार सखे सुकुमार
नजरेत तुझ्या तलवार
तु सांग कसा इझणार … जीजीजी ..
तू सांग कसा वि झणार उरीचा
धगधगता वणवा
ती
कि ती वसंत मनात उमलुन आले
आणि क दरवळले
कधी तुझ्याच सुरात हरवून गेले
काहीच ना कळले
तो
दाटत े प्रीत या गंतु ल्या लोचनी
ती
वाजती पैंजणे ही मुक्या स्पंदनी
तो
ही साद तुझ्या हृदयाची
हलगीच उरी प्रणयाची
हुरहुर मनी मि लनाची जीजीजी
हुरहुर मनी मि लनाची
दे सखे कौल आता उजवा ..
ती-
झाली रुणझुण ही भवताली
लाज अनावर झाली रे
सुखाला साज नवा चढला