Badshahitalya Tya Mukutatala Lyrics – Milind Shinde

Badshahitalya Tya Mukutatala Lyrics by Milind Shinde Is latest Dr Br Ambedkar Song Sung By Milind Shinde And Badshahitalya Tya Mukutatala Song Lyrics.

Badshahitalya Tya Mukutatala Lyrics

स्वप्तस्वरांनी नटलेले एक रत्नजडीत लेणे होते
कलेच्या कणसात भरलेले काव्य मोत्याचे दाणे होते
बंद्या रुपयाला आणि खणखण वाजणारे नाणे होते
कोकीळाही मान डोलवी ऎसें प्रल्हादाचे गाणे होते

बादशाहीतल्या त्या मुकुटातला
बादशाहीतल्या त्या मुकुटातला
कैकदा मी हिरा कोहिनूर पाहिला

बादशाहीतल्या त्या मुकुटातला
बादशाहीतल्या त्या मुकुटातला

बादशाहीतल्या त्या मुकुटातला
कैकदा मी हिरा कोहिनूर पाहिला
कैकदा मी हिरा कोहिनूर पाहिला

त्याहूनि तेजोमय आज ह्या भारती
त्याहूनि तेजोमय आज ह्या भारती
बा भीमा मी तुझा एक नूर पहिला

बादशाहीतल्या त्या मुकुटातला
बादशाहीतल्या त्या मुकुटातला
कैकदा मी हिरा कोहिनूर पाहिला
बादशाहीतल्या त्या मुकुटातला

ज्ञानसंपादका शीलसंवर्दका
वंदिल्या या जगाने तुझा पादुका
वंदिल्या या जगाने तुझा पादुका

ग्रंथ वेडा हा पंडित तुझा सारखा
ग्रंथ वेडा हा पंडित तुझा सारखा
मी असा ना कोणीहि चतुर पहिला

बादशाहीतल्या त्या मुकुटातला
बादशाहीतल्या त्या मुकुटातला
कैकदा मी हिरा कोहिनूर पाहिला
बादशाहीतल्या त्या मुकुटातला

ना भिणारा कुना निंदकांना कधी
भाले बरची आणि बंदुकाना कधी
भाले बरची आणि बंदुकाना कधी

झुंजणारा दीनान साठी सर्वात आधी
झुंजणारा दीनान साठी सर्वात आधी
मी असा ना कोणी मर्द शूर पहिला

बादशाहीतल्या त्या मुकुटातला
बादशाहीतल्या त्या मुकुटातला
कैकदा मी हिरा कोहिनूर पाहिला
बादशाहीतल्या त्या मुकुटातला

लेखणी चा भला तो कुशल कुंचला
पूर्व पुण्याईने जो तुला लाभला
पूर्व पुण्याईने जो तुला लाभला

रात दिन जो मजुरा परी राबला
रात दिन जो मजुरा परी राबला
मी असा ना कोणीहि हुजूर पाहिला

बादशाहीतल्या त्या मुकुटातला
बादशाहीतल्या त्या मुकुटातला
कैकदा मी हिरा कोहिनूर पाहिला
बादशाहीतल्या त्या मुकुटातला

पुण्यशील जो असा जन्मला भारती
विद्यादेवीसतो शोभतो सारथी
विद्यादेवीसतो शोभतो सारथी

हे गणेशा परम भाग्य माझे कीती
हे गणेशा परम भाग्य माझे कीती
बा भीमाच्या रूपे मी मयूर पहिला

बादशाहीतल्या त्या मुकुटातला
बादशाहीतल्या त्या मुकुटातला
कैकदा मी हिरा कोहिनूर पाहिला
बादशाहीतल्या त्या मुकुटातला
बादशाहीतल्या त्या मुकुटातला

कैकदा मी हिरा कोहिनूर पाहिला
बादशाहीतल्या त्या मुकुटातला

You may also like...

close