Aai Bhavani Lyrics –Savarkhed Ek Gaon (आई भवानी तुझ्या कृपेने Aai Bhavani Lyrics In marathi) This Song Beautifully Is Sung By Ajay Gogavale And Music Composed by Ajay-atul, Lyrics Of Aai Bhavani Written By Ajay- Atul. The Song Is From Rajiv Patil’s Savarkhed Ek Gaon Starring Vikram Gokhale, Sadashiv Amrapurkar, Ankush Choudhary, Sonali Khare, Shreyas Talpade, Sanjyot Hardlikar, Sharvari Jamenis, Makarand Anaspure, Upyendra Limaye.
Song: Aai Bhavani Tujhya Krupene
Movie: Savarkhed Ek Gaon
Lyrics: Ajay- Atul
Singer: Ajay
Music:Ajay – Atul
Director:Rajiv Patil
Starring:Vikram Gokhale, Sadashiv Amrapurkar, Ankush Choudhary, Sonali Khare, Shreyas Talpade, Sanjyot Hardlikar, Sharvari Jamenis, Makarand Anaspure, Upyendra Limaye.
आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला
आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला
अगाध महिमा तुझी माऊली, वारी संकटाला
अगाध महिमा तुझी माऊली, वारी संकटाला
आई कृपा करी माझ्यावरी, जागवितो रात सारी
आई कृपा करी माझ्यावरी, जागवितो रात सारी
आज गोंधळाला ये…
गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये
गोंधळ मांडला ग अंबे, गोंधळाला ये
(गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये)
(गोंधळ मांडला ग अंबे, गोंधळाला ये)
गळ्यात घालूनी कवड्याची माळ, पायात बांधिली चाळ
हातात परडी तुला ग आवडी, वाजवितो संभळ
धगधगत्या ज्वालेतून आली तूच जगन्माता
भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता
आई कृपा करी माझ्यावरी, जागवितो रात सारी
आई कृपा करी माझ्यावरी, जागवितो रात सारी
आज गोंधळाला ये…
गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये
गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये
(गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये)
गोंधळ मांडला ग अंबे, गोंधळाला ये
अगं चौकभरीला माणिक-मोती, मंडप आकाशाचा
हात जोडुनि करुण भाकितो, उद्धार कर गावाचा
अधर्म निर्दाळुनी धर्म हा आई तूच रक्षिला
महिषासुर-मर्दिनी पुन्हा हा दैत्य इथे मातला
आज आम्हावरी संकट भारी, धावत ये लौकरी
आज आम्हावरी संकट भारी, धावत ये लौकरी
अंबे गोंधळाला ये…
गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये
गोंधळ मांडला गं अंबे, गोंधळाला ये
(गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये)
(गोंधळ मांडला गं अंबे, गोंधळाला ये)