Aaha Hero Lyrics – Ghar Banduk Biryani

Aaha Hero Lyrics From Ghar Banduk Biryani Movie Is Marathi Song Sung By Pravin Kuwar and Lyrics Written By Vaibhav Deshmukh And Aaha Hero Lyrics.

Aaha Hero Lyrics

लाल लाल लाल लाल लाल लाल लाल
लाल लाल लाल आम्ही या भुईचं लाल

कळली चाल चाल तुमची कळली चाल चाल
करून आमाला नंगाड तुमी झाले मालामाल

उठला जाळ जाळ हुभं पेटलं आभाळ
आमी झालुया वसाड आता कळली बघा चाल

दिलं काय, बोला दिलं काय
बोला दिलं काय, बोला दिलं काय..?
दिलं काय दिलं, काय देलं
काय दिलं काय..?

छत दिलं का, नाय नाय
पत दिली का, नाय नाय
खत दिलं का, नाय नाय

आहा हेरो…

दिलं काय, बोला दिलं काय
बोला दिलं काय, बोला दिलं काय..?
दिलं काय दिलं, काय देलं
काय दिलं काय..?

बाता मोठ्या करनी झीरो
काका केरो आहा हेरो

आहाहाहा, आहा हेरो

भपका भपाऱ्या आहा हेरो
लुटल्या तिजोऱ्या आहा हेरो

लाल लला लाल लले
लाल लला लाल
लाल लला लाल ललै
लाल लाल लाल…

आहा हाहा हेरो
आहाहाहा हेरो

आहा ….. हेरो
आहा हेरो

दिलं काय, बोला दिलं काय
बोला दिलं काय, बोला दिलं काय..?
दिलं काय दिलं, काय देलं
काय दिलं काय..?

दाम दिलं का, नाय दिलं
काम दिलं का, नाय नाय
साम दिलं का, दिलं नाय

आहा हेरो…

दिलं काय, बोला दिलं काय
बोला दिलं काय, बोला दिलं काय..?
दिलं काय दिलं, काय देलं
काय दिलं काय..?

कीर्ती रूंदी, मेंदू नॅरो
काका केरो आहा हेरो

भेदाभेदीचा आहा हेरो
तुमच्या गादीचा आहा हेरो
वचपा घेयाचा आहा हेरो
हेरो हेरो हेरो हेरो…

योहोओ योहोओ योहोयेओ

चालाचा आता नै
तुमचा दंडुका
हाताच्या झाल्या है
झाल्या हो बंदुका
लाला लालाला लाला लेरो

सोसाचं आता नै
तुमच्या चाबुका
झाल्या है हाताच्या
झाल्या ओ बंदुका

होईला होईला पाह्य अता धमाका

आहा हेरो

भपका भपाऱ्या आहा हेरो
लुटल्या तिजोऱ्या आहा हेरो
आहाहाहा, आहा हेरो

बारूदानी छाताडाच्या
भरल्या बघा संदुका
आता नै कै बोलू आम्ही
बोलतील ह्या बंदुका
लाला लालाला लाला लेरो

चाळन झाली जिनगी सारी
झालं सपान भुगासा
इझून गेली आस जिवाची
इझला बघा दिलासा

भिडली गगनी
तुमची पिपासा

Song Credit
Song : Aaha Hero
Movie : Ghar Banduk Biryani
Singer : Pravin Kuwar
Lyrics : Vaibhav Deshmukh
Music On : Zee Music Marathi

ये भी पढ़ें

close