Shubhvivah Serial Title Song Lyrics – Star Pravah

Shubhvivah Serial Title Song Lyrics Shubhvivah Is Tv Serial Song Telecasted On Star Pravah Sung By Sharayu Date And Shubhvivah Lyrics

Shubhvivah Serial Title Song Lyrics

मेंदीमधूनी पुसल्या गेल्या
माहेरच्या या रेघा
शालूच्या या गाठेमधला
अडकुनी राहे धागा
सुटल्या साऱ्या घरदाराच्या
हळव्या कातर शपथा
नावही त्याचे गावही त्याचे
मी त्याची हो आता
झिजेल चंदन भरेल अंगण
दरवळ विश्वासाचा
डोळ्यामधल्या पाण्यालाही
देईन रंग सुखाचा
मग विवाह हा
बघ विवाह हा
शुभविवाह हा झाला…
बघ विवाह हा
शुभविवाह हा झाला…
तदेव लग्नं सुदिनं तदेव
ताराबलं चंद्रबलं तदेव
विद्याबलं दैवबलं तदेव

Song Credit
Song : Shubhvivah Title song
Singer : Ajay Gogavale, Aarya Ambekar
Lyrics : Sharayu Date
Channel : Star Pravah

ये भी पढ़ें

close